वलिवडे ग्राम पंचायत

आश्‍चर्य वाट‍ेल. वळ‍ि‍वडे गाव हे राजधानी म्‍‍हणून कि‍त्‍‍येक वर्षे परि‍चि‍त आहे. मध्‍ययुगीन काळ‍ात जै‍नकालीन शि‍लाहार राजाची राजधानी म्‍‍हणून गावाने नावलौकि‍क मि‍ळविला. शि‍लाहार राजांच्‍या राजवट‍ीच्‍या माहि‍तीमुळ‍े वळ‍ि‍वडे राजधानी होती, हे स्‍प‍ष्‍ट‍ झाले आहे. प्राप्‍‍त माहि‍तीनुसार, कोल्‍‍हाप‍ूर, सातारा, सांगली, आणि‍ बेळ‍गाव या आजच्‍या जि‍ल्‍‍हांचा प्रदेश्‍ा कोल्‍‍हाप‍ूरच्‍या शि‍लाहारांच्‍या ताब्‍यात होता. त्‍‍याच काळ‍ात राष्‍ट्रकुट‍ांची सत्‍‍ता कमकुवत झाली होती.

त्‍‍यामुळ‍े शि‍लाहार राजे स्‍वतंत्र सत्‍‍ताधीश्‍ा होते. शि‍लाहार राजे आप‍ल्‍‍या लेखांत त्‍‍यांच्‍या तीन राजधान्‍‍यांचा उल्‍‍लेख्‍ा करतात क्षुल्‍‍लकप‍ूर (कोल्‍‍हाप‍ूर), प‍द्मनाल (प‍न्‍‍हाळ‍ा), वल्‍‍लवाड (वळ‍ि‍वडे), शि‍लाहारची मुख्‍य राजधानी कोल्‍‍हाप‍ूर (क्षुल्‍‍लकप‍ूर), येथे होती. हे नगर सातवाहनांच्‍या प‍ूर्वीप‍ासून असल्‍‍याचा संदर्भ मि‍ळ‍तो.

या राजवट‍ीतील राजाने आप‍ले काही ताम्रप‍ट‍ (आदेश्‍ा) वलयवाड (वल्‍‍लवाड) किंवा वळ‍वाड येथून दि‍ल्‍‍याचे आढळ‍ते. त्‍‍यामुळ‍े वळ‍वाड ही त्‍‍यांची राजधानी असावी. वळ‍वाड नेमक्‍‍या कोण्‍ात्‍‍या ठि‍काणी असेल. याबाबत मात्र इति‍हासतज्‍‍ज्ञ‍ांत उलट‍सुलट‍ मते आहेत.

काहींच्‍या मते कोल्‍‍हाप‍ूरच्‍या प‍ूर्वेस असलेले वळ‍ि‍वडे हे ठि‍काण्‍ा असावे. प‍रंतु सद्य:स्‍थि‍तीस प्राचीन काळ‍ातून वस्‍तू काळ‍ाच्‍या ओघात नाहीशा झाल्‍‍या असाव्‍यात शि‍वाय प‍ंचगंगा नदीकाठी गाव असल्‍‍यामुळ‍े मोठया महाप‍ुराचा या गावाला फट‍का बसला असण्‍याची श्‍ाक्‍‍यता आहे. काहींच्‍या मते वळ‍ि‍वडे हे शि‍लाकार राजाचे हि‍वाळ‍ा ऋ‍तूतील वास्‍तव्‍याचे ठि‍काण्‍ा असण्‍याची श्‍ाक्‍‍यता आहे.